तर्कानं सुटलं कोडं

तर्कानं सुटलं कोडं बाबा कुलकर्ण्यांचे दोन चिरंजीव आणि एक कन्या आज सर्वात थोरला दिनू याच्या घरी जमणार होते. ही  तीन भावंडं दोन-अडीच वर्षांच्या अंतराने जन्मली होती. तिघंही अतिशय सुस्वभावी होते. तिघंही सेकंड क्लास मध्ये पास...

दुर्गमगडचा दैत्य

दुर्गमगडचा दैत्य कांही गावांची नावं  अगदी सार्थ असतात, दुर्गमगडच्या बाबतीत हे अगदी बरोब्बर लागू होत होतं. सावंतवाडीपासून तीस किलोमीटर अंतरावर दुर्गमगड हा किल्ला  होता, त्याच्या पायथ्याशी साधारण पाच हजार वस्तीचं  दुर्गमगड गाव वसलेलं होतं. ज्या...

मुलुख मैदानाची बहीण

मुलुख मैदानाची बहीण (ही ऐतिहासिक घटनांचा वापर करून लिहिलेली कथा आहे. एका मोठ्या तोफेच्या गायब होण्याचे न उलगडलेले रहस्य हे या कथेचे बीज आहे. ऐतिहासिक रहस्यांवर तंत्रज्ञानाच्या वापराने उजेड टाकण्याचा प्रयत्न हे सूत्र आहे. गोष्टीतील…

आशा सोडू नका

शाळेत असताना कोणत्या तरी इयत्तेच्या  पाठ्य पुस्तकात एक धडा होता. ती एक काल्पनिक गोष्ट असावी. एक मुंगी पाण्याबरोबर वाहत जात होती. वरती फांदीवर पक्षी बसला होता, त्याने फांदीचे पान  तोडून पाण्यात टाकले. मुंगी त्यावर चढली...