Marathi Literature

जायंट व्हील

देशमुख साहेब स्वतः आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ऑफिस मध्ये येण्या जाण्याच्या वेळे बाबतीत खूप काटेकोर असत. सखाराम काल ऑफिस मध्ये थोडा उशिरा आला होता हे त्यांना माहित होते. आजही तो वेळेवर आलेला नव्हता. ऑफिसची वेळ होऊन…

बनावटचा वट 

त्या दिवशी रविवार असल्यानं  मी निवांतपणे सकाळी दहा वाजता पिशवी घेऊन किरकोळ किराणा सामान आणण्यासाठी निघालो होतो. सोसायटी समोरचा लहान रस्ता संपल्यावर मुख्य रस्त्यावर आलो. कांही पावलांच्या अंतरावर चौक होता, चौकात वाहतुकीचा सिग्नल होता. मी…

Marathi Poetry

पुनः अनुभव

चालली गोडी पेढ्याची
कडसर झाली चव दुधाची
रुक्ष वाटते नवनीत  अन
तीक्ष्ण भासते धार तुपाची    II१II

पावित्र्य हरवले

चालली गोडी पेढ्याची
कडसर झाली चव दुधाची
रुक्ष वाटते नवनीत  अन
तीक्ष्ण भासते धार तुपाची    II१II