-
कांही दिवसांपूर्वी माझी कामं आटोपून मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट) स्थानकावर पोचलो तेंव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. पनवेलची लोकल फलाटावर उभी होती. गाडी प्रवाशांनी भरली होती आणि तरीही लोक डब्यांमध्ये चढतंच होते, मीही त्यापैकीच...
-
नावडीचा निवाडा
संध्याकाळचे पाच वाजले होते. मी घरीच होतो, कोणत्याही क्षणी आमचा मुलगा प्रतीक आणि त्याची मैत्रीण रेवा येणार होते. आज आमची दुसरी चर्चा होणार होती. महिन्यापूर्वी जेंव्हा प्रतीक रेवाला मला भेटण्यासाठी घेऊन आला त्यावेळी मला जरा... -
-
साहेबांचा जपानी भाचा
साहेबांचा जपानी भाचा बिटबाइट टेक कंपनी कर्मचाऱ्यांच्या संख्येनं लहान होती परंतु कार्यक्षमतेच्या बाबतीत खूपच नावाजलेली होती. कंपनीत काम करणारा प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात तरबेज तर होताच, परंतु स्वतःचं काम सर्वोत्कृष्ट असावं या विचारानं झपाटलेला होता.... -
तर्कानं सुटलं कोडं
तर्कानं सुटलं कोडं बाबा कुलकर्ण्यांचे दोन चिरंजीव आणि एक कन्या आज सर्वात थोरला दिनू याच्या घरी जमणार होते. ही तीन भावंडं दोन-अडीच वर्षांच्या अंतराने जन्मली होती. तिघंही अतिशय सुस्वभावी होते. तिघंही सेकंड क्लास मध्ये पास... -
दुर्गमगडचा दैत्य
दुर्गमगडचा दैत्य कांही गावांची नावं अगदी सार्थ असतात, दुर्गमगडच्या बाबतीत हे अगदी बरोब्बर लागू होत होतं. सावंतवाडीपासून तीस किलोमीटर अंतरावर दुर्गमगड हा किल्ला होता, त्याच्या पायथ्याशी साधारण पाच हजार वस्तीचं दुर्गमगड गाव वसलेलं होतं. ज्या... -
मुलुख मैदानाची बहीण
मुलुख मैदानाची बहीण (ही ऐतिहासिक घटनांचा वापर करून लिहिलेली कथा आहे. एका मोठ्या तोफेच्या गायब होण्याचे न उलगडलेले रहस्य हे या कथेचे बीज आहे. ऐतिहासिक रहस्यांवर तंत्रज्ञानाच्या वापराने उजेड टाकण्याचा प्रयत्न हे सूत्र आहे. गोष्टीतील…
-
जायंट व्हील
देशमुख साहेब स्वतः आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ऑफिस मध्ये येण्या जाण्याच्या वेळे बाबतीत खूप काटेकोर असत. सखाराम काल ऑफिस मध्ये थोडा उशिरा आला होता हे त्यांना माहित होते. आजही तो वेळेवर आलेला नव्हता. ऑफिसची वेळ होऊन…
-
बनावटचा वट
त्या दिवशी रविवार असल्यानं मी निवांतपणे सकाळी दहा वाजता पिशवी घेऊन किरकोळ किराणा सामान आणण्यासाठी निघालो होतो. सोसायटी समोरचा लहान रस्ता संपल्यावर मुख्य रस्त्यावर आलो. कांही पावलांच्या अंतरावर चौक होता, चौकात वाहतुकीचा सिग्नल होता. मी…
-
पुसता काजळी,उजेड झाला
इस्पितळातील खोली, प्राध्यापक देखणे कॉटवर झोपलेले आहेत. बाजूच्या दरवाज्यातून अट्टेण्डण्ट नर्स मुलगी आत येते. तिच्या हातात ट्रे आहे, त्यात कांही औषधं, मोसंब्याचा रस असलेला ग्लास आहे. नर्स: सर, आता तुम्हाला औषधं घ्यायची आहेत, त्या बरोबर…
