दुर्गमगडचा दैत्य
मुलुख मैदानाची बहीण
मुलुख मैदानाची बहीण (ही ऐतिहासिक घटनांचा वापर करून लिहिलेली कथा आहे. एका मोठ्या तोफेच्या गायब होण्याचे न उलगडलेले रहस्य हे या कथेचे बीज आहे. ऐतिहासिक रहस्यांवर तंत्रज्ञानाच्या वापराने उजेड टाकण्याचा प्रयत्न हे सूत्र आहे. गोष्टीतील…
जायंट व्हील
देशमुख साहेब स्वतः आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ऑफिस मध्ये येण्या जाण्याच्या वेळे बाबतीत खूप काटेकोर असत. सखाराम काल ऑफिस मध्ये थोडा उशिरा आला होता हे त्यांना माहित होते. आजही तो वेळेवर आलेला नव्हता. ऑफिसची वेळ होऊन…
बनावटचा वट
त्या दिवशी रविवार असल्यानं मी निवांतपणे सकाळी दहा वाजता पिशवी घेऊन किरकोळ किराणा सामान आणण्यासाठी निघालो होतो. सोसायटी समोरचा लहान रस्ता संपल्यावर मुख्य रस्त्यावर आलो. कांही पावलांच्या अंतरावर चौक होता, चौकात वाहतुकीचा सिग्नल होता. मी…
पुसता काजळी,उजेड झाला
इस्पितळातील खोली, प्राध्यापक देखणे कॉटवर झोपलेले आहेत. बाजूच्या दरवाज्यातून अट्टेण्डण्ट नर्स मुलगी आत येते. तिच्या हातात ट्रे आहे, त्यात कांही औषधं, मोसंब्याचा रस असलेला ग्लास आहे. नर्स: सर, आता तुम्हाला औषधं घ्यायची आहेत, त्या बरोबर…