|

पुसता काजळी,उजेड झाला

इस्पितळातील खोली, प्राध्यापक देखणे कॉटवर झोपलेले आहेत. बाजूच्या दरवाज्यातून अट्टेण्डण्ट नर्स मुलगी आत येते. तिच्या हातात ट्रे आहे, त्यात कांही औषधं, मोसंब्याचा रस असलेला ग्लास आहे. नर्स: सर, आता तुम्हाला औषधं  घ्यायची आहेत, त्या बरोबर…

|

वसुंधरा वैविध्याची वाहिनी

प्राध्यापक चंद्रशेखर श्रोत्यांच्या पहिल्या रांगेत बसून वक्त्याचे सादरीकरण पाहत होते, परंतु त्यांना त्यावर लक्ष केंद्रित करणे अवघड जात होते. या वक्त्यानंतर त्यांचे सादरीकरण होते आणि नाही म्हटले तरी त्यांच्या मनावर थोडे दडपण आले होते. त्याचे...